Self Financing Courses - BMM(Marathi) बीएमएम अभ्यासक्रमाचे सत्रवार अभ्यास विषय सत्र 1 परिणामकारक संवाद-कौशल्य 1 जनसंज्ञापनाची मूलतत्त्वे संगणक ओळख (आॅफिस, महाजाल, क्वार्क एक्सप्रेस, फोटोशाॅप, पेजमेकर) विसाव्या शतकातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, भारत व महाराष्ट्र समाजशास्त्र, बातम्यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन व सामाजिक चळवळी अर्थशास्त्राची तोंड ओळख (सूक्ष्मलक्षी आणि मूलभूत समग्रलक्षी) सत्र 2 परिणामकारक संवाद-कौशल्य 2 (संभाषण, संपादन, वादविवाद, अनुवाद कौशल्य) राज्यशास्त्रीय संकल्पना व भारतीय राज्यव्यवस्था व्यवस्थापन शास्त्राची तत्त्वे विपणनाची तत्त्वे मानसशास्त्राची ओळख जागतिक व भारतीय साहित्याची ओळख सत्र 3 सर्जनशील लिखाणाची ओळख संस्कृती शिक्षणाची तोंडओळख जनसंपर्क माध्यम संशोधन - (माध्यम विचारांची ओळख) चित्रपट समजून घेताना (जागतिक व भारतीय चित्रपट अभ्यास) संगणक - विस्तारित (वेब डिझाइनींग, 2डी अॅनिमेशन, व्हिडीयो प्राॅडक्शन) सत्र 4 जाहिरात क्षेत्राची ओळख पत्रकारितेची ओळख छायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग) रेडियो आणि टेलिव्हीजन जनमाध्यम संशोधन (मास मिडिया रिसर्च) संघटनात्मक वर्तणूक (आॅरगनायझेशनल बिहेव्हियर) सत्र 5 विशेष व्यावसायीक कौशल्ये पत्रकारिता वृत्तांत लेखन संपादन कौशल्य छायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग) पत्रकारिता आणि जनमत बांधणी प्रादेशिक पत्रकारिता वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक आणि निर्मिती सत्र 6 विशेष व्यावसायीक कौशल्ये पत्रकारिता वृत्तपत्रे, कायदे व नितितत्त्वे व्यवसाय व मासिक पत्र पत्रकारिता बातमी माध्यम व्यवस्थापन वैश्विक महाजाल व माध्यम विषयी विवाद चालू घडामोडी वृत्तपत्रांची रचना सत्र 5 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात समकालिन समाजातील जाहिरात काॅपीराईट माध्यम नियोजन आणि खरेदी जाहिरात व डिझाइन ग्राहक वर्तन ब्रॅंड बिल्डींग सत्र 6 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात जाहिरात विपणन, वित्त नियोजन संघटन व्यवस्थापक जाहिरात व विपणन संशोधन विधिवत वातावरण आणि जाहिरातीतील नैतिकता प्रत्यक्ष विपणनाची चाल व तत्त्वे जाहिरात रचना