Informative videos about dos and don’ts

Important Instructions to the Students. S.Y/T.Y.B.A. / B.Sc./B.Com./I.T./BMS/BAMMC
ADMISSION TO S.Y. / T.Y.B.A. / B.SC. / B.COM. / B.SC. IT / BMS / BAMMC : 2020–2021
SYJC Admission Extended 2020-2021
TYBMM, MACJ I and MACJ II Assignments
Detailed Examination Result of Regular and A.T.K.T. March-2020
Examination Result of Regular and A.T.K.T. FY/ SY BA/BCOM/BSC/IT/BMS/BMM March-2020

Bachelor of Mass Media (Marathi)

प्रवेशासंबंधीचे नियम

विद्यार्थी क्षमता 60

(अ) जे विद्यार्थी उच्चमाध्यमिक शालांत परीक्षा (12 वी) ला बसले आहेत किंवा एस एस सी नंतर ज्यांनी इतर कोणत्याही इंजिनीयरींग शाखेतील पदविका, दोन किंवा तीन अथवा चार वर्षाचा महाराष्ट्र बोर्ड आॅफ टेक्नीकल एज्युकेशनचा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल, ते विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

(ब) जे विद्यार्थी बॅचलर आॅफ मास मीडिया या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी महाराष्ट्र बोर्डाची उच्चमाध्यमिक शालांत परिक्षा, 12 वी उत्तीर्ण केलेली असली पाहीजे.